Wednesday, August 20, 2025 10:15:11 AM
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या ‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं?’ या वक्तव्याने वाद निर्माण केला असून विरोधकांनी त्यांच्यावर टीका सुरू केली आहे.
Avantika parab
2025-08-03 12:23:27
मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबई मोर्चाचा इशारा देत सरकारला थेट इशारा दिला – मरण नाही, विजय घेऊनच येणार, संजय शिरसाटांवरही डबल गेमचा आरोप.
2025-07-13 19:27:18
महाराष्ट्रात सर्व संजय नावाच्या व्यक्ती चर्चेत असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.
Apeksha Bhandare
2025-07-13 15:31:41
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी ‘बॅग पाठवू’ म्हणत मिश्किल वक्तव्य केलं. विरोधकांच्या आरोपांमुळे त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय.
2025-07-13 15:07:54
संजय शिरसाट यांच्या हातात सिगारेट, बाजूला पैशांची बॅग आणि त्यांचा पाळीव श्वान असलेला व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळाला. हा व्हिडीओ संजय राऊत यांनीही शेअर केला आहे.
2025-07-11 20:02:35
संजय शिरसाठ प्रकरणावर इम्तियाज जलील यांचा घणाघात; पैसे बेडरूममधून येतात, चौकशीची मागणी. घर का भेदी कोण, याचाही शोध घेण्याची गरज असल्याचे मत.
2025-07-11 17:38:47
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री बाजूला पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत असा दावा राऊतांनी केला आहे.
2025-07-11 16:18:19
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाने नोटीस पाठवल्याची धक्कादायक माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.
2025-07-10 19:51:29
आयकर विभागाने त्यांच्या मालमत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये मालमत्तेत झालेल्या वाढीबाबत विभागाने स्पष्टीकरण मागितले आहे.
Jai Maharashtra News
2025-07-10 19:30:42
गेल्या काही दिवसांपासून इम्तियाज जलील आणि संजय शिरसाट वाद पाहायला मिळत आहे. जलील सातत्याने शिरसाटांवर आरोप करत आहेत. आता त्यांनी नवीन आरोप केले आहेत.
2025-06-11 21:33:31
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर चर्चा सुरु आहेत. यावर रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी भाष्य केले आहे. आम्ही मराठी माणसासाठी काम करत नाही का? असा सवाल त्यांनी केला
2025-06-11 15:19:54
इम्तियाज जलील विरुद्ध संजय शिरसाट वाद शिगेला पेटला आहे. कुणी चिखलफेक केली तर त्याला जशास तसं उत्तर मिळेल. मी कुणाला घाबरत नाही असे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
2025-06-11 14:51:01
इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केला आहे. शिरसाटांनी शेंद्रा एमआयडीसीची पाच एकर जागा घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला.
2025-06-07 09:08:06
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पुन्हा टीका केली आहे. तर राऊतांच्या टीकेवर संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे.
Ishwari Kuge
2025-06-01 18:11:30
ज्यांची रात्रीची दारू उतरत नाही, ते असे बोलतात, असे संजय राऊत यांचे नाव न घेता शिरसाट यांनी म्हटले आहे.
2025-05-29 14:55:37
मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत यांच्यावर विवाहित महिलेचा गंभीर आरोप; मानसिक-शारीरिक छळ, फसवणूक, धमकी व जबरदस्ती गर्भपात केल्याचा दावा; कायदेशीर कारवाईची मागणी.
2025-05-27 15:25:41
संजय शिरसाट यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मत व्यक्त करत संजय राऊतांवर सडकून टीका केली. पोलिस व कामगार विभागातील भ्रष्टाचाराचेही त्यांनी उघड केले.
2025-05-25 19:13:40
'लाडकी बहीण' योजनेच्या निधीअभावी अडचणी; मंत्री संजय शिरसाट यांचा खुलासा 1500 वरून 2100 रुपये देणे शक्य नाही, सरकारमधील मतभेद उघड
JM
2025-05-05 16:05:50
अर्थखात्याच्या कारभारावरून मंत्र्यांतच फूट; रोहित पवारांचा घणाघात सरकारकडे पैसा नाही, स्वप्नं दाखवली पण पूर्ण करता येत नाहीत, शिरसाटांच्या टीकेनंतर मतभेद पुन्हा चव्हाट्यावर.
2025-05-03 17:13:08
सामाजिक न्याय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादचे नाव रत्नापूर आणि दौलताबादचे नाव देवगिरी करण्याची मागणी केली आहे, ज्याला भाजपचाही पाठिंबा आहे.
2025-04-09 15:37:29
दिन
घन्टा
मिनेट